The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

परिवहन संवर्गातील अनुज्ञप्तीधारकांचे उजळणी प्रशिक्षण.

News Image

चंद्रपूर, : रस्ता अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जीवितहानी व वित्तहानी होत आहे. बहुतेक अपघातामध्ये प्रामुख्याने प्रवासी बस, स्कूल बस ट्रक, ट्रेलर, टेम्पो, टॅक्सी, ऑटोरिक्षा इत्यादी वाहन चालकाचा समावेश मोठया प्रमाणात दिसून येतो. सदर वाहन चालकांना उजळणी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यलय, चंद्रपूर येथे 1 जुलै 2026 पासून उजळणी  प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण हे आठवड्यातील दर बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील रस्ता सुरक्षा कक्षामध्ये आयोजित  करण्यात येईल. अनुज्ञप्ती नुतनीकरण करतांना वाहनधारकांना सदर उजळणी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या दोषी वाहनधारकाविरुध्द उदा.  विना हल्मेट, मोबाईलवर बोलने, मालवाहू वाहनातून प्रवास वाहतूक, जादा भार वाहतूक, रेड सिग्नल जंपीग, बेदरकारपणे वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे इत्यादी वाहनधारकांना सदरचे प्रशिक्षण हे बंधनकारक करण्यात येत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.

              📍    चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

                ✍🏻 श्री. बंडु पांडुरंग पहानपटे

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.